डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला मूळ इंग्रजी चित्रपट आहे. सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी ८.९५ कोटी रुपये अर्थसहाय्य दिले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका प्रसिद्ध दक्षिण अभिनेता मामूट्टी यांनी साकारली आहे. हा चित्रपट इंग्रजी व हिंदी व्यतिरिक्त मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, उडिया व गुजराती या भाषांत डब झालेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.