डॉ. बी.आर. आंबेडकर (चित्रपट)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

डॉ. बी.आर. आंबेडकर हा इ.स. २००५ मधील शरण कुमार किब्बूर दिग्दर्शित कन्नड भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते निर्वाणापर्यंतच्या जीवन इतिहासावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेत्री तारा यांनी डॉ. आंबेडकरांची पहिली पत्‍नी रमाबाईची तर अभिनेत्री भव्या यांनी डॉ. आंबेडकरांची द्वितीय पत्‍नी सविता आंबेडकर यांच्या भूमिका साकारल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →