आकाश खुराणा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

आकाश खुराना हे एक भारतीय अभिनेता, पटकथा लेखक, नाट्यकलाकार आणि उद्योजक आहेत.

त्यांनी आशिकी आणि बाजीगर यांसह २०हून अधिक पटकथा लिहिल्या आहेत.

डॉ. आंबेडकर या इ.स. १९९२ मधील तेलुगू चित्रपटात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →