हा लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची आहे. आंबेडकरांच्या विचारांवर, कार्यावर, व्यक्तीमत्त्वाच्या विविध पैलूंवर विविध भाषेत १ लक्ष पेक्षा अधिक ग्रंथ-पुस्तके लिहिले गेले आहेत. त्यामध्ये चरित्रे, वैचारिक आदींचा समावेश आहे. दरवर्षी अनेक पुस्तके आंबेडकरांवर लिहिली जातात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर मराठी चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिलेली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.