डॉ. आंबेडकर हा इ.स. १९९२ मधील परपल्ली भारत दिग्दर्शित तेलुगू चित्रपट आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता आकाश खुराना यांनी साकारलेली आहे. डॉ. पद्मावती निर्मित परपल्लींचा डॉ. आंबेडकर हा चित्रपट २५ सप्टेंबर १९९२ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण २८ दिवस चालले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डॉ. आंबेडकर (चित्रपट)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?