रमाबाई (चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

रमाबाई हा २०१६ मधील कन्नड भाषेतील रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर आधारित, जीवनचरित्रपर चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एम. रंगनाथ यांनी केले आहे, आणि

अभिनेत्री यागना शेट्टी यांनी रमाईची मुख्य भूमिका तर सिद्दराम कर्णिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे. १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. अंबेडकरांच्या जन्मदिवशी हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर प्रदर्शित झालेला हा दुसरा चित्रपट आहे, यापूर्वी इ.स. २०१० प्रकाश जाधव यांनी रमाबाई भिमराव आंबेडकर हा मराठी चित्रपट बनवलेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →