अली होसैनी खामेनेई उर्फ आयतोल्लाह खामेनेई (फारसी: آیتالله سید علی حسینی خامنهای) (१७ जुलै १९३९ - २८ फेब्रुवारी २०२६) इराण देशाचे राजकारणी व धर्मगुरू होते. १९८९ ते २०२६ पर्यंत ते इराणचे सर्वोच्च पुढारी (रहबरे एन्केलाब) होते. १९८१ ते १९८९ दरम्यान ते इराणचे राष्ट्राध्यक्ष होते.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल अमेरिकेच्या हवाई हमल्यात त्यांचा मृत्यू झाला.
अली खामेनेई
या विषयातील रहस्ये उलगडा.