अकबर हशेमी रफसंजानी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अकबर हशेमी रफसंजानी

अली अकबर हशेमी रफसंजानी (फारसी: ‌اکبر هاشمی رفسنجانی‎; २५ ऑगस्ट १९३४ - ८ जानेवारी २०१७ ) हा आशियामधील इराण देशामधील एक राजकारणी, लेखक व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. १९८० ते १९८९ दरम्यान इराणी संसदेचा चेरमन राहिलेल्या रफसंजानीने इराण-इराक युद्धादरम्यान इराणी लष्कराचे नेतृत्व केले. १९८९ साली अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून रफसंजानी इराणचा राष्ट्राध्यक्ष बनला. मागील अध्यक्ष अली खामेनेई ह्यांना इराणचे सर्वोच्च धार्मिक पुढारी बनवण्यासाठी रफसंजानीने पुढाकार घेतला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →