नायब सिंह सैनी

या विषयातील रहस्ये उलगडा.

नायब सिंह सैनी

नायब सिंह सैनी (जन्म २५ जानेवारी १९७०) हे भारतीय राजकारणी आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीत हे कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. १२ मार्च २०२४ ला हे हरियाणाचे ११ वे मुख्यमंत्री झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →