राव राजेंद्र सिंह हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून १८ व्या लोकसभेत जयपूर (ग्रामीण) मधून खासदार झाले. २००३ ते २०१८ पर्यंत ते शाहपुरा मतदारसंघ येथूनराजस्थान विधानसभेचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राव राजेंद्र सिंह
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.