हुकम सिंह फोगट (२८ फेब्रुवारी १९२६ - २६ फेब्रुवारी २०१५) हे एक भारतीय राजकारणी होते आणि त्यांनी १९९०-९१ मध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. चरखी दादरी येथून ते तीन वेळा आमदार झाले होते (१९७७, १९८२ आणि १९८७). ते हरियाणाचे उपमुख्यमंत्री पण होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हुकम सिंह (हरियाणा राजकारणी)
या विषयावर तज्ञ बना.