कीर्ती वर्धन सिंग (जन्म १ मार्च १९६६) हे भारतीय राजकारणी आहेत. हे गोंडा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १२व्या, १४ व्या, १६व्या, १७व्या, आणि १८व्या लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कीर्तिवर्धन सिंग
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.