सुखबीरसिंह बादल

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सुखबीरसिंह बादल

सुखबीरसिंह बादल (जन्म ९ जुलै ९ १९६२) हे भारतीय राजकारणी आहेत. ते पंजाब राज्याचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांचे पुत्र असून २००९-२०१२ मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री होते. ते शिरोमणी अकाली दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील फरिदकोट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →