अमरिंदर सिंह (जन्म २९ नोव्हेंबर १९७७) हे अमरिंदर सिंग राजा वॉरिंग या नावाने प्रसिद्ध आहे, ते एक भारतीय राजकारणी आहेत. ते लोकसभेचे सदस्य आणि पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. २०१२, २०१७ आणि २०२२ मध्ये ते गिद्दरबाहा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणुन निवडून आले. २०२४ मध्ये ते लुधियाना लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.
वारिंग हे डिसेंबर २०१४ ते मे २०१८ या कालावधीत भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.
अमरिंदर सिंह राजा वारिंग
यामागील विज्ञान आणि इतिहास.