अनुराग ठाकुर (जन्म २४ ऑक्टोबर १९७४) हे भारतीय राजकारणी आहेत. ते हिमाचल प्रदेश मधील हमिरपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडून गेले. २००८ च्या पोटनिवडणूका जिंकून ते पहिल्यांदा लोकसभेचे सदस्य झाले. त्यानंतर ठाकुर २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणूकांत यशस्वी झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनुराग ठाकूर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?