कांतीलाल भुरिया

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कांतीलाल भुरिया

कांतीलाल भुरीया (जून १, इ.स. १९५०- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील रतलाम (पूर्वाश्रमीच्या झाबुआ) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →