कबींद्र पुरकायस्थ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कबींद्र पुरकायस्थ

कबीन्द्र पुरकायस्थ (१५ डिसेंबर, १९३१ (1931-12-15) -

७ जानेवारी, २०२६) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९९१, इ.स. १९९८ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील सिल्चर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →