मनसुख मांडविया

या विषयातील रहस्ये उलगडा.

मनसुख मांडविया

मनसुख लक्ष्मणभाई मांडवी (जन्म १ जून १९७२) हे एक भारतीय राजकारणी आहेत. २०२४ पासून ते कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री म्हणून काम करत आहेत. ते पोरबंदर गुजरातमधून लोकसभा सदस्य आहेत. २००२ मध्ये ते पालिताणा विधानसभा मतदारसंघातून जिंकले होते. २०१२ आणि २०१८ मध्ये ते दोनवेळा राज्यसभा सदस्य झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →