के.एल. चिशी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

के.एल. चिशी (जन्म १ जानेवारी १९४४) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी आहेत. ते नागालँड राज्यातील पक्ष, राष्ट्रवादी लोकशाही चळवळीचे संस्थापक प्रमुख होते. त्यांनी १९९० मध्ये नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून २८ दिवस काम केले व नंतर पदाचा राजीनामा दिला. जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्ष मध्ये सामील होण्यासाठी काँग्रेस सोडली. पण १४ मार्च २०१९ रोजी त्यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →