कासू ब्रह्मानंद रेड्डी (२८ जुलै, इ.स. १९०९ - २० मे, इ.स. १९९४:हैदराबाद, तेलंगाणा, भारत) हे २९ फेब्रुवारी, इ.स. १९६४ ते ३० सप्टेंबर, इ.स. १९७१ दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. याशिवाय ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कासू ब्रह्मानंद रेड्डी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.