जीतन राम मांझी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

जीतन राम मांझी

जीतन राम मांझी हे भारत देशाच्या बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. २०१४ लोकसभा निवडणुकांमधील खराब प्रदर्शनानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार ह्यांनी नैतिक जबाबदारी पत्कारून राजीनामा दिला व त्यांच्या जागी मांझी ह्यांची निवड करण्यात आली. परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये मांझींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

मांझी १९९० सालापर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये, १९९६ पर्यंत जनता दल तर २००५ सालापर्यंत राष्ट्रीय जनता दल पक्षांचे सदस्य होते. सध्या ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →