ए.के. ॲंटनी हे ऑक्टोबर इ.स. २००६ पासून भारताचे संरक्षणमंत्री होते. ते काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत.ते इ.स. १९७७ ते इ.स. १९७८, १९९५ ते इ.स. १९९६ आणि इ.स. २००१ ते २००४ या काळात केरळ राज्याचे मुख्यमंत्री होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ए.के. अँटनी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.