किरेन रिजीजू (१९ नोव्हेंबर १९५५ नाफ्रा, पश्चिम कामेंग जिल्हा, अरुणाचल प्रदेश) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे पश्चिम अरुणाचल मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किरेन रिजीजू
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.