दुष्यंत सिंग (जन्म ११ सप्टेंबर १९७३) हे एक भारतीय राजकारणी उद्योगपती आणि धौलपूर संस्थानातील शाही कुटुंबचे सदस्य आहे. ते लोकसभेत झालावाड-बरानसाठी खासदार म्हणून काम करत आहे. ते चार वेळा निवडून आले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुष्यंत सिंह
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?