हुकुम सिंह (उत्तर प्रदेश राजकारणी)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हुकुम सिंह (५ एप्रिल १९३८ - ३ फेब्रुवारी २०१८) हे भारतीय राजकारणी होते. २०१४ निवडणूकीमध्ये ते कैराना मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. त्या आधी ते उत्तर प्रदेश विधानसभेचे अनेक वेळा आमदार होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →