निर्मल कुमार सिंह

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

निर्मल कुमार सिंह

डॉ निर्मल कुमार सिंह हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि ते जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष होते. २०१५ ते २०१८ ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कठुआ जिल्ह्यातील बिल्लावर येथून ते जम्मू आणि काश्मीर विधानसभेवर निवडून आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →