प्रेम कुमार धुमल

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

प्रेम कुमार धुमल

प्रेम कुमार धुमल हे भारतीय जनता पक्षाचे नेते व हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते डिसेंबर २००७ ते डिसेंबर २०१२ व मार्च १९९८ ते मार्च २००३ राज्याचे मुख्यमंत्री होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →