विजय कुमार मल्होत्रा (डिसेंबर ३, १९३१:लाहोर - ३० सप्टेंबर, २०२५ दिल्ली) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ. स. १९८९,इ. स. १९९९ आणि इ. स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली मधील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इ. स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवत असलेल्या मनमोहन सिंह यांचा पराभव केला.
३० सप्टेंबर २०२५ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
विजय कुमार मल्होत्रा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.