राजकुमार दोरेंद्र सिंह

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

राजकुमार दोरेंद्र सिंह (३० सप्टेंबर १९३४ - ३० मार्च २०१८) ज्यांना आर.के. दोरेंद्र सिंह म्हणूनही ओळखले जाते, हे एक ज्येष्ठ भारतीय राजकारणी आणि ईशान्य भारतीय मणिपूर राज्याचे माजी मुख्यमंत्री होते.

यापूर्वी त्यांनी अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व केले होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि मणिपूर पीपल्स पार्टी पक्षांचे सदस्य होते. ते ६ डिसेंबर १९७४ ते १६ मे १९७७ आणि नंतर पुन्हा १४ जानेवारी १९८० ते २७ नोव्हेंबर १९८० आणि परत ८ एप्रिल १९९२ ते ११ एप्रिल १९९३ या काळात मणिपूरचे तीन वेळा मुख्यमंत्री झाले.

ते मणिपूरमधून राज्यसभेवर निवडून आले आणि त्यांनी २० सप्टेंबर १९८८ ते १२ मार्च १९९० पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →