त्रिभुवन नारायण सिंह

या विषयातील रहस्ये उलगडा.

त्रिभुवन नारायण सिंह (८ ऑगस्ट १९०४ - ३ ऑगस्ट १९८२) हे भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १८ ऑक्टोबर १९७० ते ४ एप्रिल १९७१ पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. सिंह यांनी नंतर १९७० पासून ते १९८१ पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम केले. त्यांचा जन्म आणि मृत्यू वाराणसी, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांनी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आणि केंद्रीय उद्योग व पोलाद मंत्री म्हणूनही काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →