दरबारा सिंह (१० फेब्रुवारी १९१६ — १० मार्च १९९०) हे १९८० ते १९८३ दरम्यान पंजाबचे १०वे मुख्यमंत्री होते. १९८४ मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. २३ दिवसांच्या अल्पवेळेसाठी ते मे १९९८ मध्ये राजस्थानचे राज्यपाल होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दरबारा सिंह
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.