वीर बहादूर सिंग (१८ फेब्रुवारी १९३५ - ३० मे १९८९) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित राजकारणी होते. ते १९८५ ते १९८८ पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि १९८८ ते १९८९ पर्यंत केंद्र सरकारमध्ये दळणवळण मंत्री होते. ते लेखकही होते.
सिंह यांचे ३० मे १९८९ रोजी पॅरिस, फ्रान्स येथे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले.
वीर बहादूर सिंह
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!