ओमेन अंड सोसाल रीफोर्म इन मोदेर्ण इंडिया: अ रीडर हे सुमित सरकार आणि तनिका सरकारनी संपादित केलेला आहे. सदर पुस्तक इंडियाना युनिवेरसीती प्रेस यांनी २००८ मध्ये प्रकाशित केले आहे. एका समीक्षकांच्या मते, भारतातील सामाजिक सुधारणांविषयी लिहिले गेलेल्या निबंध आणि लेख यांचे व्यापक संकलन सदर पुस्तकामध्ये केले आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या आधी स्त्री आणि पुरुष समाजसुधारकांनी लिहिलेले मूळ निबंध आणि त्याचबरोबर समकालीन अभ्यासक आणि तज्ञ यांनी लिहिलेल्या निबंधांचा समावेश आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विमेन अँड सोसायटल रीफोर्म इन मॉडर्न इंडिया: अ रीडर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.