विजय गोखले हे एक मराठी व हिंदी चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. इ.स. १९८९ साली दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेल्या श्रीमान श्रीमती या मालिकेत त्यांची भूमिका होती.
त्यांनी दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.
विजय गोखले
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?