वृंदा गजेंद्र अर्थात वृंदा गजेंद्र अहिरे (१५ सप्टेंबर, इ.स. १९७५ - हयात), पूर्वाश्रमीची वृंदा पेडणेकर, ही मराठी अभिनेत्री आहे. हिने मराठी चित्रपटांमधून व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. मराठी चित्रपटदिग्दर्शक गजेंद्र अहिरे हिचा पती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वृंदा गजेंद्र
या विषयावर तज्ञ बना.