सुचित्रा बांदेकर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सुचित्रा बांदेकर

सुचित्रा बांदेकर (१० ऑक्टोबर, १९७२, - हयात) ह्या मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील एक अभिनेत्री आहेत. यांनी मराठी, तसेच हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. या शिवसेनेच्या सदस्य आहेत.

मराठी अभिनेते आदेश बांदेकर हे त्यांचे पती आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →