आदेश बांदेकर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

आदेश बांदेकर

आदेश बांदेकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील एक अभिनेते, सूत्रसंचालक व राजकारणी आहेत. यांचा होम मिनिस्टर हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. हे शिवसेनेचे सदस्य व पक्षाचे सचिव आहेत. मराठी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर ही यांची पत्नी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →