विजय पाटकर (२९ मे, इ.स. १९६१ - हयात) हे मराठी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता आहेत. ह्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांमधून अभिनय केला आहे, तसेच मराठी नाटकांमधूनही भूमिका केल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विजय पाटकर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.