किशोरी शहाणे

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

किशोरी शहाणे

किशोरी शहाणे-विज (२३ एप्रिल १९६८) या शास्त्रीय आणि लोकनृत्य नृत्यांगना, चित्रपट अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांतून तसेच दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →