सई ताम्हनकर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सई ताम्हनकर

सई ताम्हनकर (२५ जून, १९८६ - ) ह्या मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हनकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ओळखल्या जातात. त्या मूळच्या सांगली या गावच्या आहेत. प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सई यांना मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली. सई एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे, तसेच ती चिंतामण महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिची शैक्षणिक कारकीर्द फार उत्तम होती. कॉलेजमधील अनेक नाटक व एकांकिका मध्ये भाग घेत होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →