नीरज व्होरा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

नीरज व्होरा (२२ जानेवारी, १९६३; १४ डिसेंबर, २०१७:मुंबई, महाराष्ट्र) हे एक हिंदी चित्रपट अभिनेते, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते होते

त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी होली (१९८४ चित्रपट) या चित्रपटात साहाय्यक अभिनेता म्हणून केली होती. आमिर खानच्या रंगीला चित्रपटातही त्यांनी काम केले. यानंतर वेलकम बॅक, बोल बच्चन, खट्टा मीठा, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. व्होरा यांनी अक्षय कुमारच्या खिलाडी ४२० या चित्रपटाचे निर्माण केले. याशिवाय त्यांनी फिर हेरा फेरी सांरख्या अनेक चित्रपटांचे लेखन आणि निर्माण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →