मनवा नाईक ही एक भारतीय अभिनेत्री व दिग्दर्शक आहे. प्रामुख्याने मराठी व हिंदी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय करणाऱ्या मनवाने २०१४ सालचा पोरबाजार हा चित्रपट दिग्दर्शित करून सिने दिग्दर्शनामध्ये देखील पाऊल ठेवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मनवा नाईक
यामागील विज्ञान आणि इतिहास.