नो एंट्री पुढे धोका आहे हा २०१२ चा भारतीय मराठी विनोदी चित्रपट आहे जो ७ सप्टेंबर २०१२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले होते आणि प्रेम राजगोपालन आणि निखिल सैनी यांनी निर्मिती केली होती. या चित्रपटात अंकुश चौधरी, भरत जाधव, अनिकेत विश्वासराव, क्रांती रेडकर, मनवा नाईक, सई लोकूर, पंढरीनाथ कांबळे आणि सई ताम्हनकर यांच्या भूमिका आहेत. हा २००२ मधील तमिळ चित्रपट चार्ली चॅप्लिनचा रिमेक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नो एंट्री पुढे धोका आहे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.