येड्यांची जत्रा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

येड्यांची जत्रा

येड्यांची जत्रा हा २०१२चा विनोदी मराठी चित्रपट आहे. मिलिंद कावडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले असून चित्रपटात भरत जाधव, मोहन जोशी आणि विनय आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २६ जानेवारी २०१२ रोजी तो प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →