धुराळा हा एक भारतीय मराठी भाषेचा राजकीय नाट्यपट आहे, ज्यांचा दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे. रणजित गुगले आणि अनिश जोग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत. हा चित्रपट ३ जानेवारी २०२० रोजी भारतात प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →धुरळा (चित्रपट)
या विषयावर तज्ञ बना.