निखिल साने हे मराठी चित्रपट निर्माते आहेत. झी स्टुडिओजमधील प्रमुख चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाते. कट्यार काळजात घुसली, सैराट, नटसम्राट, टाईमपास आणि दुनियादारी अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निखिल साने
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.