शिकारी (२०१८ चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

शिकारी हा एक भारतीय मराठी भाषेमधील चित्रपट आहे जो विजू माने दिग्दर्शित आहे आणि महेश मांजरेकर मूव्हीज निर्मित आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार मृण्मयी देशपांडे, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, सुव्रत जोशी, भालचंद्र कदम आणि नेहा खान आहेत. हा चित्रपट २० एप्रिल २०१८ रोजी प्रदर्शित झाला . या चित्रपटाची कथा, पटकथा, निर्मिती महेश मांजरेकर ने केली असून दिग्दर्शन विजु माने ने केले आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →