मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटची निर्मिती संजय छाबडीया आणि अष्वमी मांजरेकर यांनी केली आहे तर दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मी शिवाजीराजे भोसले बोलतोय!
यामागील विज्ञान आणि इतिहास.