शिक्षणाच्या आयचा घो!

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

शिक्षणाच्या आयचा घो!

शिक्षणाच्या आयचा घो! हा २०१० मधील महेश मांजरेकर दिग्दर्शित भारतीय मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे मुख्य कलाकार सचिन खेडेकर, भरत जाधव, सक्षम कुलकर्णी, गौरी वैद्य, सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडकर आहेत. हा चित्रपट १५ जानेवारी २०१० रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →