चाहत हा १९९६ चा महेश भट्ट दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक थरारपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान, पूजा भट्ट, नसीरुद्दीन शाह, रम्या कृष्णन आणि अनुपम खेर यांच्या भूमिका आहेत. शाहरुख खानने ऑक्टोबर २०१३ मध्ये रेड चिलीज एंटरटेनमेंट या बॅनरखाली महेश भट्ट यांच्याकडून या चित्रपटाचे हक्क विकत घेतले. २००९ मध्ये ओडियामध्ये प्रेम रोगी या नावाने हा चित्रपट रिमेक करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चाहत (१९९६ चित्रपट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.